मुख्यमंत्री सचिवालय :
मंगळवार, दि. 10 जून 2025
#मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
• महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा. आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणणार (सामाजिक न्याय विभाग)
• राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय. विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा (राज्य उत्पादन शुल्क विभाग)
No comments:
Post a Comment