Thursday, 19 June 2025

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव दौरा


जळगाव, दि. 19 जून 2025 (जिमाका वृत्तसेवा) :

राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा शुक्रवार दिनांक 20 जून, 2025 रोजी जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.

रात्री 01.23 वाजता विदर्भ एक्सप्रेसने रेल्वे स्थानक, जळगाव येथे आगमन व मोटारीने खाजगी निवासस्थान, जामनेर, जि. जळगाव कडे प्रयाण. रात्री 02.00 वाजता जामनेर येथे आगमन व राखीव.

No comments:

Post a Comment