सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार :
राज्यस्तरीय *प्रथम पारितोषिक व रुपये ५ लक्ष धनादेश जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील शासकीय निवासी शाळेस प्राप्त झाला. हा पुरस्कार दिनांक १० जून रोजी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारला.
No comments:
Post a Comment