छाया निवास, स्टेट बँक इमारत, भडगाव रोड, चाळीसगाव, जि.जळगाव.
Thursday, 17 April 2025
मंत्री ना. गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव, दि. 17 ( जिमाका ) : गिरीश महाजन, मंत्री, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम कार्यक्रम पुढिल प्रमाणे,
गुरुवार, दिनांक 17 एप्रिल, 2025 रोजी रात्री 8.43 वाजता राजधानी एक्सप्रेसने रेल्वे स्थानक, जळगाव येथे आगमन व मोटारीने खाजगी निवासस्थान, जामनेरकडे प्रयाण. रात्री 09.40 वाजता जामनेर येथे आगमन व राखीव.
No comments:
Post a Comment