नेताजी सुभाषचंद्र
बोस यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जळगाव,दि.23- थोर स्वातंत्र्यता सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या
जयंती निमित्त त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रांगणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी
माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी
गुलाबराव खरात, निवासी उप जिल्हाधिकारी धनंजय निकम, उप जिल्हाधिकारी मनोहर चौधरी व जिल्हा प्रशासनातील
अधिकारी, कर्मचारी आदींनीही अभिवादन केले.
* * * * * *
* * * * *
No comments:
Post a Comment