चाळीसगांव दि.18 : महात्मा
फुले सामाजिक व शैक्षणिक
विकास मंडळाच्या अनुदानीत मंदोदरी कन्या वसतीगृहात
इ. 5 ते 10
वी या वर्गांसाठी
अनु.जाती,
अनु.जमाती,
भटक्या व विमुक्त
जाती व इतर
मागासवर्गीय विद्यार्थीनींसाठी मोफत प्रवेश
तसेच वसतीगृहात राहण्याची व जेवणाची
मोफत सोय असून
सदर वसतीगृहात विद्यार्थीनींना प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वसतीगृहाच्या
अधिक्षिका श्रीमती वैशाली महाजन यांच्याकडे
मिळतील. त्यासाठी वसतीगृहाच्या खालील पत्यावर
संपर्क साधण्याचे आवाहन व्यवस्थापक
मंदोदरी कन्या छात्रालय
यांनी केले आहे.
वसतीगृहाचा संपुर्ण पत्ता :- मंदोदरी
कन्या छात्रालय,
विद्युत सरिता कॉलनी, धुळे
रोड,
चाळीसगांव जिल्हा जळगांव
*
* * * * *
No comments:
Post a Comment