Friday, 14 June 2024

शिक्षक मतदार संघ; मतदानासाठी मिळणार विशेष रजा

 शिक्षक मतदार संघ;
मतदानासाठी मिळणार विशेष रजा

 

नाशिक, दिनांक 14 जून,2024 (विमाका वृत्तसेवा) :

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी 26 जून, 2024 रोजी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे, असे उपायुक्त (सा.प्र.) विठ्ठल सोनवणे यांनी कळविले आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी दि. 26 जून,2024 रोजी सकाळी 7.00 ते सायं 6.00 या वेळेत मतदान होणार आहे.

0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment