नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-२०२४ निवडणूक निरीक्षक दाखल निवडणूक निरीक्षकांचे संपर्क क्रमांक जाहीर
जळगाव, दिनांक १० जून, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक विभाग मतदार संघ निवडणूक-२०२४ करिता श्री. विक्रम कुमार (भा.प्र.से) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून मा. आयोगाकडुन नियुक्ती झालेली आहे. त्यांचा दुरध्वनी क्रमांक व मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे.
दुरध्वनी क्रमांक ०२५३-२९९०८२१
मोबाईल क्रमांक ९८२२४६२५२३
असे आवाहन (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी कळविले आहे.
0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment