Monday, 3 June 2024

नाशिकचे नवनियुक्त विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला पदभार


 नाशिकचे नवनियुक्त विभागीय महसूल आयुक्त 

डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला पदभार


नाशिक, दिनांक 31 मे, 2024 ( विमाका वृत्तसेवा) 

नाशिकच्या महसूल आयुक्त पदाचा कार्यभार  राधाकृष्ण गमे यांच्याकडून डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला. श्री. गमे हे आज सेवानिवृत्त झाल्याने शासनाने गेडाम यांची नियुक्ती केली. डॉ .गेडाम  यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले असून डॉ. गेडाम सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.

00000000

No comments:

Post a Comment