Tuesday, 22 April 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमीची (NDA) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण


                          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'गर्ल्स सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, नाशिक' येथील विद्यार्थिनी हंसिका मोहन टिल्लू हिचा राष्ट्रीय संरक्षण अकादमीची (NDA) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून देशात 39वा तर मुलींमध्ये 5वा क्रमांक पटकावल्याबद्द्ल सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment