पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे स्व. जवाहरलाल दर्डा यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री सर्वश्री मंगलप्रभात लोढा, संजय राठोड, अशोक उईके, खासदार प्रफुल्ल पटेल आदींनी पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली. . . .
No comments:
Post a Comment