Thursday, 17 April 2025

ना.संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगाव, दि. 17 ( जिमाका ) : ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढिल शुक्रवार, दिनांक 18 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 06. 45 वाजता महानगरी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 7.15 वाजता भुसावळ निवासस्थान येथे आगमन व राखीव

No comments:

Post a Comment