Tuesday, 22 April 2025

'आपलं मंत्रालय - एक सुसंवाद'


               मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे 'आपलं मंत्रालय - एक सुसंवाद' आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या '2025 सर्क्युलर इकॉनॉमी डायरेक्टरी महाराष्ट्र' या पुस्तिकांचे प्रकाशन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment