जळगाव, दि. 17 ( जिमाका वृत्तसेवा ) : केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 18 ते 20 एप्रिल 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे...
शनिवार दिनांक 19 एप्रिल, 2025 रोजी 10.00 ते 1.00 वाजता मुक्ताईनगर येथे निवासी कार्यालयीन कामकाज , 2.00 ते 4.00 वाजता राखीव , 4.00 ते 6.00 वाजता निवासी शिबीर कार्यालयात मुक्ताईनगर निवासस्थानी शासकीय काम आणि स्थानिक कार्यकर्त्यांसोबत बैठक. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.
रविवार, दिनांक 20 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता मुक्ताईनगर येथून नादुरा बुलढाणा येथे पुढील कार्यक्रमा करीता रवाना, सायंकाळी 5.00 वाजता मुक्ताईनगरकडे रवाना व रात्री मुक्काम मुक्ताईनगर येथे
No comments:
Post a Comment