Tuesday, 22 April 2025

महा स्कूल जीआयएस मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे आणि प्रीस्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलचे वर्चुअली उदघाटन


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महा स्कूल जीआयएस मोबाईल अॅप्लिकेशनचे आणि प्रीस्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलचे वर्चुअली उदघाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादाजी भुसे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment