Tuesday, 22 April 2025

पोलीस उपअधीक्षकपदाच्या थेट नियुक्तीचे आदेश


                      मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्यातील वीरगती प्राप्त पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकपदाच्या थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले. यावेळी पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाचे आभार मानले.

No comments:

Post a Comment