Friday, 3 January 2025

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन



मुंबई, दिनांक 03 जानेवारी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले. सागर या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.

No comments:

Post a Comment