जळगाव, दिनांक 24 जानेवारी ( जिमाका ) : पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हा नियोजन समितीचे सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment