जळगाव, दिनांक 23 जानेवारी जिमाका) : मा.ना.श्रीमती रक्षा खडसे, युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, भारत सरकार यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
गुरुवार, दिनांक 23 जानेवारी, 2025 रोजी रात्री 06.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय रुगणालय कडे रवाना, रात्री 07.00 वाजता जळगाव शासकीय रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांची भेट, रात्री 08.00 वाजता जळगाव शासकीय रुगणालय येथून मोटारीने पोचोऱ्याकडे रवाना, रात्री 09.00 वाजता पाचोरा रुग्णालय येथे अपघातग्रस्त रुग्णाची भेट व अपघात स्थळी भेट. रात्री 10.00 वाजता पाचोरा- येथून चाळीसगाव मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना.
No comments:
Post a Comment