जळगाव, दिनांक 28 जानेवारी (जिमाका) : राज्याचे जलसंपदा व (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे
विकास महामंडळ) आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन हे मंगळवार, दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा
दौरा कार्यक्रम याप्रमाणे. .
मंगळवार, दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री
9.15 वाजता राजधानी एक्सप्रेसने रेल्वे स्थानक
भुसावळ येथे आगमन व भुसावळ रेल्वे स्थानक येथून मोटारीने स्टार रिसोर्ट, भुसावळकडे
प्रयाण, रात्री 9.25 वाजता स्टार रिसोर्ट,
भुसावळ येथे आगमन व चि.पियुष व चि.सौ.कां.मुस्कान
यांच्या विवाहाप्रित्यर्थ स्वागत समारोहास उपस्थिती. सोईनुसार स्टार रिसोर्ट, भुसावळ येथुन मोटारीने
जामनेरकडे प्रयाण, सोईनुसार खाजगी निवासस्थान, जामनेर, जिल्हा जळगाव येथे आगमन व राखीव.
No comments:
Post a Comment