परधाडे रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींना व त्यांच्या नातेवाईकांना घेऊन जी एम फाऊंडेशनच्या रुग्णवाहिका थेट नेपाळला गेल्या.तब्बल 1800 किमी प्रवास झाला. नेपाळ मधील नातेवाईकांनी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हा प्रशासनांनी केले सहकार्याबद्दल आभारही व्यक्त केले. जी एम फाऊंडेशन चे पितांबर भावसार, शिवाजी पाटील, मनोज जंजाळ त्यांची टीम दोन दिवस पुर्ण मदत केली. या सर्वांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगावला पोहचल्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवून गौरव केला.
No comments:
Post a Comment