महाराष्ट्रात टेक्नि कल टेक्स्टाईल मिशन (MTTM)ची स्थापना करणे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची STDC) स्थापना करणे, नवी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स 2025 मध्ये सहभाग घेणे, टेक्निकल टेक्स्टाईल पार्कसाठी अभिरूची पत्रे मागविणे तसेच स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment