पीक विमा योजनेसाठी
शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा
मुंबई, दिनांक 02 जुलै, 2024 : पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी रु. १/- रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सीएससी (CSC) केंद्रामध्ये भरू नये. शेतकऱ्यांकडून रु. १ पेक्षा जास्त शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
टोल फ्री क्रमांक :
१४४११ / १८००१८००४१७
तक्रार नोंद क्रमांक :
०२२-४१४५८१९३३ / ०२२-४१४५८१९३४
व्हाट्सअॅप क्रमांक: ९०८२९२१९४८
इमेल आयडी: support@csc.gov.in
0 0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment