मा.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांच्या
आदेशानुसार व जिल्हा परिविक्षा समिती जळगाव यांच्या बैठकीमधील मा.श्री.आयुष प्रसाद,
जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार आज दिनांक ४ जुलै, 2024 रोजी सकाळी ११ ते १ पर्यंत आरोग्य अधिकारी, जळगाव
महानगर पालिका अंतर्गत डॉ.स्वप्नाली चौधरी, डॉ.चैताली चौधरी व सहकारी व लॅब टेक्निशीयन
यांनी जळगाव जिल्हा कारागृहातील सर्व १९ महिला बंदी यांची वैद्यकिय शिबीरात तपासणी करण्यात आली त्या संदर्भातील छायाचित्र.
No comments:
Post a Comment