पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर
जळगाव, (जिमाका) दिनांक 5 जुलै, 2024 : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. शनिवार, दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता पाळधी ता. धरणगाव येथसे आगमन व राखीव.
No comments:
Post a Comment