Tuesday, 2 July 2024

विधानसभेत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

 विधानसभेत विश्वविजेत्या 
भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

 

मुंबईदिनांक २ जुलै, 2024 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आज मर्यादित २० षटकांच्या विश्व करंडक स्पर्धेतील विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला होता. नुकत्याच पार पडलेल्या नवव्या मर्यादित २० षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात बर्बाडोस  येथील किंग्सटन ओव्हल मैदानावर दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाचा भारताने पराभव केला. यावेळी कर्णधार रोहित शर्मासह क्रिकेट संघातील सर्वच खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

0 0 0 0 0

No comments:

Post a Comment