निवडणूक निरीक्षक
म्हणून अनिल लांडगे यांची नियुक्ती
चाळीसगांव,दिनांक 27:- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक
निवडणूक-2017 च्या अनुषंगाने चाळीसगांव तालुक्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेचे
अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून
त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9403696611 असल्याचे
निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 तथा
उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी कळविले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment