चाळीसगांव दि. 16 :-
राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव
देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे--
रविवार दिनांक 17 मार्च 2013 रोजी सकाळी 9-00 वाजता
रक्तदान शिबीर कार्यक्रमास उपस्थिती स्थळ गफफारभाई यांच्या घराजवळ, जळगांव, सकाळी 11-30
वाजता अस्लम सर यांच्या मुलीच्या लग्न समारंभास उपस्थिती स्थ्ळ नशिराबाद ता. जळगांव.
सायं. 5-00 वाजता सामाजिक सभागृह व विकास
कामाच्या उदघाटनास उपस्थित स्थळ देशमुखवाडी ता. चाळीसगांव, सायं 6-00 वाजता सहकारी सोसयटीच्या
उदघाटनास उपस्थिती, स्थळ पिलखोड ता. चाळीसगांव. रात्री 7-00 राष्ट्रवादी युवक कॉग्रेस मेहुणबारे आयोजित
राष्ट्रवादी सहाय्यता अभियान कार्यक्रमास उपस्थिती,
स्थळ मेहुणबारे ता. चाळीसगांव. रात्री 11-00 वाजता हावडा मुंबईमेलने चाळीसगांवहून मुंबईकडे प्रमाण.
*****
No comments:
Post a Comment