Thursday, 21 August 2014

मा.ना.श्री.अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

मा.ना.श्री.अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

            चाळीसगाव,दिनांक 21 :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार हे दिनांक 22.08.2014 रोजी जळगांव जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा तपशिलवार दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे
सकाळी 07:30 वाजता मुंबई विमानतळ येथुन विमानाने प्रयाण, सकाळी 08:30 वाजता गोंदुर विमानतळ, धुळे येथे आगमन व मोटारीने चाळीसगावकडे प्रयाण, सकाळी 09:30 वाजता चाळीसगाव येथे आगमन व आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी राखीव, सकाळी 10:00 वाजता आठवडे बाजार भुमिपूजन सोहळा, अग्नीशामक दल नुतनीकरण वास्तुचे उदघाटन, सुवर्णाताई स्मृती उद्दयान लोकार्पण व नगर ‍ परिषद हद्दीतील कामांचे भुमिपूजन व लोकार्पण, सकाळी 11:00 वाजता चाळीसगाव शहर पाणीपुरवठा पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण, सकाळी 11:15 वाजता वरखेड लोंढवे बॅरेजच्या पायाभरणी कार्यक्रम, दुपारी 12:30 वाजता मोटारीने जानवे ता.अमळनेर कडे प्रयाण, दुपारी 02:00 वाजता जानवे ता.अमळनेर येथे आगमन व विविध विकास कामांचे भुमिपूजन, नंतर मोटारीने अमळनेर कडे प्रयाण, दुपारी 02:20 वाजता अमळनेर येथे आगमन व शहरातील 33 के.व्ही. उपकेंद्राचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम, दुपारी 02:30 वाजता राखीव (श्री.बिपीन पाटील रविनगर, अमळनेर) दुपारी 03:00 वाजता पाडळसे, ता.अमळनेर कडे प्रयाण, दुपारी 03:35 वाजता पाडळसे येथे आगमन व तेथील निन्मतापी प्रकल्प येथील जलपुजन कार्यक्रम, दुपारी 04:05 वाजता मोटारीने अमळनेर कडे प्रयाण, दुपारी 04:40 वाजता अमळनेर शहरात आगमन व बोरी नदीवरील रु. 10 कोटी खर्चाच्या पुलाचे भुमिपूजन नंतर मोटारीने राजभवन अमळनेर कडे प्रयाण, दुपारी 05:00 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव (आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील) दुपारी 05:10 वाजता मोटारीने गोंदुर विमानतळ, धुळे कडे प्रयाण, दुपारी 05:50 वाजता गोंदुर विमानतळावर आगमन, सायंकाळी 06:00 वाजता विमानाने पुणे कडे प्रयाण


                                           * * * * * * * *

No comments:

Post a Comment