जळगाव, दिनांक 10 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा ) : युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे, बुधवार, दिनांक 12 फेब्रुवारी, 2025 रोजी पहाटे 3.30 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत मुक्ताईनगर येथील कार्यालयात उपस्थित, संध्याकाळी 5 वाजता मुक्ताईनगर वरून संभाजीनगरकडे प्रयाण, रात्री 9 वाजता संभाजीनगर येथे आगमन आणि मुक्कामी, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.40 वाजता संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment