20 फेब्रुवारी पर्यंत गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी अर्ज करता येणार
जळगाव दि. 7( जिमाका वृत्तसेवा )- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड्. डिसेंबर 2024 परीक्षेचे आयोजन दि. 13 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दि.06 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 04.00 वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर (www.mscepune in) जाहीर करण्यात आलेला आहे.
No comments:
Post a Comment