Monday, 15 April 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले अभिवादन

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले अभिवादन

 जळगाव, दिनांक 14 ( जिमाका ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री.अंकुश पिंनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.सोपान कासार, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी श्री.अरविंद अंर्तुलीकर, उपविभागीय अधिकारी श्री.महेश सुधाळकर, तहसिलदार महसूल श्रीमती ज्योती गुंजाळ, नायब तहसिलदार श्री.राहुल सोनवणे, सर्व कर्मचारी वृंद यांनी पुष्पअर्पण करून अभिवादन केले.

0 0 0 0 0

No comments:

Post a Comment