जळगाव, रावेर लोकसभा निवडणूक-2024
सहाव्या दिवशी जळगावसाठी
11 उमेदवारांनी 30 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले
जळगांवसाठी 09 उमेदवारांनी
05 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी दाखल केले 11 अर्ज
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राजाराम बारकू मोरे, चाळीसगाव (बहुजन समाज पार्टी ) 2, बबलू दगडू सोनवणे, जळगांव (बहुजन समाज पार्टी ) 03 प्रेमलाल कान्हयालाल जैस्वाल, भडगाव यांनी मोहसीन नूर मोहम्मद खान भडगाव (अपक्ष )यांचेसाठी 01,प्रेमलाल कान्हयालाल जैस्वाल, यांनी अब्दुल शकूर देशपांडे, जळगांव ( अपक्ष) यांचेसाठी 01, इरफान मोहम्मद फत्ते मोहम्मद शेख जळगांव (अपक्ष ) 01, अशोक ओंकार सोनवणे, जळगांव (बहुजन समाज पार्टी ) 04, मोहम्मद नूर लतीफ शेख, जळगाव (अपक्ष ) 04, नामदेव पांडुरंग कोळी, जळगांव (अखिल भारत हिंदू महासभा )04, ऍड. राहुल एस अकोलकर, जळगाव यांनी अनिस पांडे, जळगाव (बळीराजा पाटील पार्टी )04 असे एकूण 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले आहेत. त्यात श्रीमती कोमल बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ) 03, कालिदास दुमन चौधरी, चोपडा (अपक्ष ) 02, संजय अर्जुन चौधरी, रसलपूर ता. रावेर यांनी आकाश संजय चौधरी रा. पुनखेडा ता. रावेर (बळीराजा पार्टी (महाराष्ट्र )04, गणेश सुपडू इंगळे रा. लोहारा ता. रावेर यांनी महेश रामचंद्र तायडे, रा. खानापूर ता. रावेर (भारत मुक्ती मोर्चा संघटना, महाराष्ट्र ) 04, प्रभाकर पंढरी साळवे रा. कुंभारी ता. जामनेर (अपक्ष ) 03, चेतन रमेश शर्मा रा. जळगांव यांनी सागर प्रभाकर पाटील रा. बोदवड (अपक्ष )यांचेसाठी 04,रितेश श्रीराम पाटील रा. पिंप्री नांद्रू ता. मुक्ताईनगर यांनी शेख कुर्बान शेख करीम, फैजपूर ता. यावल (अपक्ष )यांचेसाठी 04, पद्माकर रामचंद्र पाटील, रा चोपडा (अपक्ष) 02 एकूण 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी.करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले, अंजली करणं पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी03 अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी 02 अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण 05 उमेदवारांनी 09 अर्ज दाखल केले. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी..अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष ), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट )या उमेदवाराने 4 अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष)यांनी आपले अर्ज दाखल केले.बुधवारी दिनांक 24 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 05 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 11 असे एकूण 20 अर्ज दिवसभरात दाखल झाले.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment