जळगाव दि. 07 ( जिमाका वृत्तसेवा )- केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 08 मार्च, 2025 रोजी रात्री 08 वाजता संभाजी नगर येथून मोटारीने मुक्ताईनगरकडे रवाना, रात्री 11.00 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन व रात्री मुक्काम.
No comments:
Post a Comment