शेतरस्ता व पाणंद रस्ता मोकळे करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा उपक्रम!
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्हा प्रशासनाने शेतरस्ते व पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे!
No comments:
Post a Comment