Monday, 10 March 2025

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा


जळगाव दि. 8 ( जिमाका वृत्तसेवा ) केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा रविवार दि. 9 मार्च रोजी जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे.
सकाळी १० वाजता मुक्ताईनगर येथून पिंप्री-अकरोट गावातकडे प्रयाण , केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या स्थानिक कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील.

कार्यक्रमानंतर त्या दुपारी १२:३० वाजता मुक्ताईनगरकडे रवाना होतील. दुपारी १:२५ वाजता मुक्ताईनगर येथे पोहोचून, दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत कार्यकर्त्यांसोबत बैठकीसाठी त्या उपस्थित राहतील. सायंकाळी ६:०० वाजता त्या मुक्ताईनगर येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment