मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) – यवतमाळाचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 13 मार्च, 2025 सकाळी 11.00 वाजता पाल हेलिपॅड येथे आगमन. सकाळी 11.15 वाजता पाल, ता. रावेर, जि. जळगाव येथे आखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समिती तर्फे आयोजित होली महोत्सवास उपस्थिती. स्थळ: श्री. वृंदावन धाम पाल आश्रम, पाल ता. रावेर, जि. जळगाव. दुपारी 01.00 वाजता पाल हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 01.15 वाजता पाल येथून हेलिकॉप्टरने प्रयाण.
No comments:
Post a Comment