Monday, 10 March 2025

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांचा जळगाव जिल्हा दौरा

 

  जळगाव दि. 10 ( जिमाका वृत्तसेवा )- नाशिक विभागाच्या महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी या 10 ते 12 मार्च दरम्यान जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा जळगाव जिल्ह्याअंतर्गत शासकीय दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे,

              सोमवार दिनांक १० मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० ते ०४.००  वाजेपर्यंत प्रवास व शासकीय विश्रामगृह जळगाव येथे मुक्काम. 

                मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी  सकाळी ०८.३० ते १०,०० वाजेपर्यंत जळगाव ते बोदवड  प्रवास, सकाळी १०.०० ते १२.००  वाजेपर्यंत बोदवड येथे ई-सेवा केंद्र व शासकीय कार्यालयांची तपासणी, दुपारी १२.०० ते १२.३० वाजेपर्यंत बोदवड ते मुक्ताईनगर प्रवास.  दुपारी १२.३० ते २.०० वाजेपर्यंत ई-सेवा केंद्र व शासकीय कार्यालयांची तपासणी, मुक्ताईनगर. दुपारी २०० ते ३.००राखीव. दुपारी ३.०० ते ४.०० तहसिल कार्यालय, मुक्ताईनगर येथे बोदवड व मुक्ताईनगर हया दोन तालुक्यातील विविध तालुका प्रमुख यांची आढावा बैठक नंतर मुक्ताईनगर ते भुसावळ प्रवास व शासकीय विश्रामगृह भुसावळ येथे मुक्काम.

                 बुधवार दिनांक १२ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत भुसावळ येथील ई-सेवा केंद्र व शासकीय कार्यालयांची तपासणी. दुपारी १२.०० ते १.०० वाजेपर्यंत  तहसिल कार्यालय येथे विविध तालुका प्रमुख यांची आढावा बैठक, दुपारी  १.०० ते २.०० राखीव, दुपारी २.०० ते ३.०० वाजेपर्यत भुसावळ ते जळगाव प्रवास, दुपारी ३.०० ते ५.०० वाजता जळगाव जिल्हातील सर्व गटविकास अधिकारी/ सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या सोबत जिल्हापरिषद येथे प्रपत्र भरणे व इतर कामकाजाबाबत आढावा बैठक.

No comments:

Post a Comment