Tuesday, 11 March 2025

जळगाव जिल्हा प्रशासनाचा नागरिकांशी संवाद

                 जळगाव जिल्हा प्रशासनाचा नागरिकांशी संवाद! जनसंवाद कार्यक्रमांतर्गत आज उपजिल्हाधिकारी भूसंपादन श्रीमती जयश्री माळी यांनी दृक-श्राव्य प्रणालीद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लोकसहभागातून प्रभावी प्रशासनाची वाटचाल.

No comments:

Post a Comment