छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर
आपल्या मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महसूलविषयक तक्रारींचे निराकरण, शेतजमिनींचे उतारे, प्रमाणपत्रे, वारस नोंद, नकाशे, तक्रार निवारण इत्यादी सेवांसाठी एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध!
No comments:
Post a Comment