जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव दि - 23 ( जिमाका ) : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शनिवार दिनांक 24 मे, 2025 रोजी सकाळी 07.03 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने आगमन व मोटारीने खाजगी निवासस्थान जामनेर कडे प्रयाण सकाळी 7.45 वाजता जामनेर येथे आगमन व राखीव.
No comments:
Post a Comment