जिल्हा
परिषद, पंचायत समिती चाळीसगाव
सार्वत्रिक
निवडणूकीचा निकाल जाहिर
चाळीसगाव दि. 23 (उमाका वृत्तसेवा) : तालुक्यातील 7
गटांसह 14 गणांसाठी दिनांक 16 फेब्रुवारी,
2017 रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल आज दिनांक 23 फेब्रुवारी, 2017
रोजी जाहिर करण्यात आला. शहरातील य.ना.चव्हाण महाविद्यालय, हिरापूर रोड चाळीसगांव
येथे सकाळी 10:00 वाजता सुरु झालेल्या मतमोजणीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी तथा
प्रातांधिकारी शरद पवार यांनी जाहिर केला.
या
मतमोजणीच्या अनुषंगाने गट व गणनिहाय निकाल खालील प्रमाणे
तालुक्यातील
एकूण 7 गटांमधील विजयी उमेदवार
1. गट क्रं. 61 (बहाळ-कळमडू) – श्री.साळुंखे
शशीकांत भास्करराव – राष्ट्रवादी काँग्रेस
2. गट क्रं. 62 (दहिवद-मेहुणबारे) – श्रीमती भिल
मोहिनी अनिल – भारतीय जनता पार्टी
3. गट क्रं. 63 (सायगांव-उंबरखेड) – श्री.भुषण
काशिनाथ पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस
4. गट क्रं. 64 (करगांव-टाकळी) – श्रीमती जाधव
मंगलाबाई भाऊसाहेब – भारतीय जनता पार्टी
5. गट क्रं. 65 (पातोंडा-वाघळी) – श्री.भोळे पोपट
एकनाथ – भारतीय जनता पार्टी
6. गट क्रं. 66 (रांजणगांव-पिपरखेड) – श्रीमती चव्हाण
सुनंदा सिताराम – राष्ट्रवादी काँग्रेस
7. गट क्रं. 67 (तळेगांव-देवळी) – श्री.देशमुख
अतुल अनिलदादा – राष्ट्रवादी काँग्रेस
तालुक्यातील
एकूण 14 गणांमधील विजयी उमेदवार
1. गण क्रं. 121 (कळमडू) – श्री.केदार भाऊसाहेब
चिंतामण – राष्ट्रवादी काँग्रेस
2. गण क्रं. 122 (बहाळ) – श्रीमती बोरसे स्मितल
दिनेश – भारतीय जनता पार्टी
3. गण क्रं. 123 (दहिवद) – श्री.निकम कैलास
चिंतामण – भारतीय जनता पार्टी
4. गण क्रं. 124 (मेहुणबारे) – श्रीमती साळुंखे
रुपाली पियुष – भारतीय जनता पार्टी
5. गण क्रं. 125 (सायगांव) – श्रीमती पाटील भारती
सुनिल – राष्ट्रवादी काँग्रेस
6. गण क्रं. 126 (उंबरखेड) – श्री.सोनवणे शिवाजी
संपत – राष्ट्रवादी काँग्रेस
7. गण क्रं. 127 (करगांव) – श्री.पाटील सुनिल
साहेबराव – भारतीय जनता पार्टी
8. गण क्रं. 128 (टाकळी प्रचा) – श्रीमती मोरे
वंदना दत्तु – भारतीय जनता पार्टी
9. गण क्रं. 129 (पातोंडा) – श्री.पाटील संजय
भास्कर – भारतीय जनता पार्टी
10. गण क्रं. 130
(वाघळी) – श्रीमती पाटील मायाबाई सुभाष – भारतीय जनता पार्टी
11. गण क्रं. 131
(रांजणगांव) – श्रीमती पाटील सुनिता जिभाऊ – राष्ट्रवादी काँग्रेस
12. गण क्रं. 132
(पिंपरखेड) – श्रीमती दौंड लता बाजीराव – राष्ट्रवादी काँग्रेस
13. गण क्रं. 133
(देवळी) – श्री.पाटील अजय भाऊसाहेब – राष्ट्रवादी काँग्रेस
14. गण क्रं. 134
(तळेगांव) – श्रीमती चकोर प्रिती विष्णु – राष्ट्रवादी काँग्रेस
* * * * * * * *
No comments:
Post a Comment