Thursday, 1 August 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साहित्यरत्न

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 

मुंबई, दिनांक 01 ऑगस्ट, 2024 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

000000

No comments:

Post a Comment