केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे जळगाव मध्ये आगमन
जळगाव, दिनांक 24 ( जिमाका ) केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे थोडा वेळापूर्वी जळगाव विमानतळावर आगमन झाले. राज्याचे ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांचे स्वागत केले.
00000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment