Tuesday, 6 August 2024

पारधी समाज विविध योजना

 पारधी समाजाच्या विविधयोजनासाठी  

                २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई‍‍दिनांक ६ ऑगस्ट :  मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुकांनीला भार्थ्यानी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रासह  २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत,असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.


        जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सन २०२४ - २०२५ करिता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमां तर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविणेसाठी अनुदान उपलब्ध झाले आहे. प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पमुंबई कस्तुरबा क्रॉस रोड न. २कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र.2 सभागृह हॉलतळमजलाबोरिवली पूर्वमुंबई या पत्त्यावर अर्ज करावेत,असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


000

No comments:

Post a Comment