पालकमंत्री
ना.गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव, दिनांक 31 जुलै (जिमाका वृत्त )
: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे बुधवार, दिनांक 31
जुलै, 2024 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
बुधवार, दिनांक 31 जुलै रोजी रात्री 8.40 वाजता 2221
निझामुद्दीन एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन. रात्री 9.00 वाजता जळगाव
येथुन पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण. रात्री 9.35 वाजता पाळधी ता. धरणगाव येथे आगमन
व राखीव.
0 0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment