Thursday, 10 October 2024

उपमुख्यमंत्री अजित पवार जळगांव जिल्हा दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा
11 ऑक्टोबर रोजी जळगांव जिल्हा दौरा

जळगाव, दिनांक 10 ऑक्टोबर ( जिमाका ) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
तालुका क्रीडा संकुल येथील हेलिपॅड, अमळनेर जिल्हा जळगाव येथे दुपारी 2.15 वाजता आगमन, दुपारी 2.20 वाजता प्रताप महाविद्यालय मैदान, अमळनेर, जिल्हा जळगाव येथे आगमन, दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी सन्मान सोहळा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान अंतर्गत महिला बचत गटांच्या सदस्यांचा मेळाव्याला उपस्थिती. सायंकाळी 4.05 वाजता तालुका क्रीडा संकुल येथील हेलिपॅड, अमळनेर, जिल्हा जळगाव येथे आगमन, सायंकाळी 04.10 वाजता हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, सायंकाळी 04.30 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन, सायंकाळी 04.35 वाजता विमानाने प्रयाण.

No comments:

Post a Comment