जळगांव, दि. 7 :- शिकाऊ उमेदवारी योजना 1961 अंतर्गत फेब्रुवारी – 2013
सत्रात 8 वी, 10 वी, व 12 वी सायन्स उत्तीर्ण उमेदवारांसाठी फ्रेशर
ॲप्रेन्टीसशिपसाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2013
रोजी भरती मेळावा शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था जळगांव येथे (मेस हॉलमध्ये ) 11.00 वाजता आयोजित केला आहे. तरी
जे उमेदवार ॲप्रेन्टीसशिप करण्यासाठी इच्छूक असतील त्यांनी स्वखर्चाने वरील ठिकाणी
हजर रहावे व संधीचा लाभ घ्यावा. असे अशंकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा
अनुषंगिक सुचना केंद्र, औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगांव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment