जळगाव, दिनांक 20 डिसेंबर
(जिमाका वृत्त ) : महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय ना.गुलाबराव
पाटील हे शुक्रवार, दिनांक 20 डिसेंबर, 2024 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत सून त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शुक्रवार,
दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता कुटीर क्रमांक 16 रवी भवन, नागपुर
येथुन शासकीय वाहनाने (MH-19 CU 0399) जळगावकडे प्रयाण. (मार्ग : अमरावती, अकोला,
मलकापूर मार्गे जळगाव) सायकाळी 4.30 वाजता पाळधह ता.धरणगाव जिल्हा जळगाव येथे
बागमन व राखीव.
No comments:
Post a Comment