जळगाव, दिनांक 24 डिसेंबर (जिमाका) : जळगाव येथील सेंट
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे मार्फत 'वन जीपी वन बीसी' प्रशिक्षण व
परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १८ ते २३ डिसेंबर 2024 दरम्यानच्या या सहा
दिवसांच्या विशेष प्रशिक्षणात युवक-युवतींना बँकिंग प्रतिनिधी म्हणून कार्य
करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून ग्रामीण भागातील युवकांना
रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी मदत होणार आहे. प्रशिक्षणानंतर दिनांक २४ डिसेंबर 2024 रोजी इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) मार्फत अंतिम परीक्षा घेण्यात आली.
Tuesday, 24 December 2024
जळगाव येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे मार्फत 'वन जीपी वन बीसी' प्रशिक्षण व परीक्षेचे आयोजन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment